STEMकडून आताच आलेल्या सूचनेनुसार शुक्रवार, 26 रोजी सकाळी 9 ते शनिवार, 27 रोजी सकाळी 9 पर्यंत घेण्यात आलेला पाणीकपातीचा निर्णय काही कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पुरवठा नियमितपणे सुरू राहणार आहे.
STEM प्राधिकरणाकडून घे ठाणे महापालिकेला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार होता. पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार होता. पण सध्या हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
हेही वाचा