Advertisement

राज्यात ६ हजार ६१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान

राज्यात आतापर्यंत एकूण ६१,३९,४९३ रुग्णांनी करोनावर मात केली. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून आता ९६.७२ टक्के इतका झाला आहे.

राज्यात ६ हजार ६१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान
SHARES

राज्यात शनिवारी कोरोनाचे नवीन ६ हजार ६१ रुग्ण आढळले. तर ९ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच १२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा आता १ लाख ३३ हजार ८४५ इतका झाला आहे. 

सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.१ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६१,३९,४९३ रुग्णांनी करोनावर मात केली. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून आता ९६.७२ टक्के इतका झाला आहे. 

सध्या ७१ हजार ५० रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहेत. सध्या राज्यात ४,३१,५३९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर २,७६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

 जिल्हानिहाय कोरोना रुग्ण

  • मुंबई मनपा ३३२
  • ठाणे ६३
  • ठाणे मनपा ६०
  • नवी मुंबई मनपा ६२
  • कल्याण डोंबवली मनपा ९२
  • उल्हासनगर मनपा ९
  • भिवंडी निजामपूर मनपा ०
  • मीरा भाईंदर मनपा २२
  • पालघर १०
  • वसईविरार मनपा २४
  • रायगड १००
  • पनवेल मनपा ७७
  • ठाणे मंडळ एकूण ८५१
  • नाशिक ६८
  • नाशिक मनपा ३९
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ७५७
  • अहमदनगर मनपा २३
  • धुळे ०
  • धुळे मनपा १
  • जळगाव १२
  • जळगाव मनपा २
  • नंदूरबार ३
  • नाशिक मंडळ एकूण ९०५
  • पुणे ५३५
  • पुणे मनपा २११
  • पिंपरी चिंचवड मनपा १५१
  • सोलापूर ५४८
  • सोलापूर मनपा १४
  • सातारा ८४५
  • पुणे मंडळ एकूण २३०४
  • कोल्हापूर ३५५
  • कोल्हापूर मनपा ८४
  • सांगली ७२५
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ८७
  • सिंधुदुर्ग १३०
  • रत्नागिरी २७१
  • कोल्हापूर मंडळ एकूण १६५२
  • औरंगाबाद २३
  • औरंगाबाद मनपा ७
  • जालना ३२
  • हिंगोली ०
  • परभणी ४
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ६६
  • लातूर ७
  • लातूर मनपा ६
  • उस्मानाबाद ५५
  • बीड १४९
  • नांदेड १
  • नांदेड मनपा १
  • लातूर मंडळ एकूण २१९
  • अकोला १
  • अकोला मनपा ०
  • अमरावती ४
  • अमरावती मनपा ४
  • यवतमाळ ०
  • बुलढाणा ३२
  • वाशिम १
  • अकोला मंडळ एकूण ४२
  • नागपूर १
  • नागपूर मनपा ०
  • वर्धा ०
  • भंडारा ०
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ७
  • चंद्रपूर मनपा ७
  • गडचिरोली ७
  • नागपूर एकूण २२
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा