7 दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

जोगेश्वरी - रविवारी 7 दिवसांच्या गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला. जोगेश्वरीतल्या श्यामनगर लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सव तलावात विसर्जन करण्यात आले. सुमारे ३००हून अधिक घरगुती बाप्पांचा समावेश होता. पोलिस बांधवांनी देखील ह्या विसर्जन सोहळ्यात कडेकोट बंदोबस्त लावला होता. गणेश भाविकांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर अश्या जल्लोषात बाप्पांना निरोप दिला...

 

पुढील बातमी
इतर बातम्या