लोकरंजनातून लोकशिक्षणाची, सामाजिक बांधिलकीची वीण बांधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकानं केले. कलापथकाचा हाच इतिहास लेखिका डॉ श्यामला वनारसे यांनी नवभारताचे उदयगान या पुस्तकातून मांडलाय. या पुस्तकाचे नुकतेच प्रकाश झाले.