मुर्तिकारांचं काम शेवटच्या टप्प्यात

  • योगेश राऊत & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

सोमवारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यामुळे मूर्तीकर आपल्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचं काम करत आहेत. कांदिवली एम जी रोड इथले मुर्तीकार शेखर खोत यांच्या कारखान्यातही हेच चित्र पाहायला मिळतंय.

वाढीव मजुरी आणि कच्च्या मालाचा वाढता भाव यामुळे मूर्तीच्या किंमती आटोक्यात ठेवणं कठीण असल्याचं खोत म्हणाले. "सरकारनं स्थानिक मूर्तीकला जोपासण्यासाठी काही आर्थिक तरतूद करावी. तसंच कलाकाराला प्रोत्साहन द्यावे", असंही ते म्हणाले. 

पुढील बातमी
इतर बातम्या