गटाराच्या झाकणावर पालिकेचा जुगाड

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

फोर्टच्या मोहटा मार्केटमधील तुटलेल्या गटाराच्या झाकणावर पालिकेच्या सफाई कर्मचा-यांनी अफलातून जुगाड केलाय. गटाराच्या झाकणावर सध्या लाकडाचे प्लायवुड ठेवण्यात आलं आहे. हे प्लायवुड पालिका कर्मचा-यांनी ठेवल्याचं त्या बागातल्या नागरिकांनी सांगितलं. 

 

पुढील बातमी
इतर बातम्या