पंतप्रधानाच्या वाढदिवसानिमित्त मोफत चहा

  • सुनील महाडेश्वर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

मुंबई- आज मुंबईत भाजपा नेते प्रसाद लाड यांच्यावतीने दलित आणि मुस्लीम वस्त्यांमध्ये मोफत चहा वाटण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मोफत चहा वाटण्याचा उपक्रम राबवण्यात आला. पंतप्रधान मोदींनी बालपणी वडनगर रेल्वे स्थानकावर चहा विकून कुटुंबाला हातभार लावला होता. त्यातूनच ही संकल्पना राबवण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या