मौलाना आझाद मार्ग कच-याच्या विळख्यात

  • सतीश केंगार & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

भायखळ्यातील मौलाना आझाद मार्गावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात कचरा टाकण्यासाठी पालिकेकडून पुरेशी व्यवस्था केलेली नसल्यानं सीएनजी पम्प समोरील मोकळ्या रस्त्यावर कचरा टाकण्यात येतोय. त्यामुळे ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. प्रशासनाकडून यावर कोणताही कार्यवाही केली जात नसल्यामुळे ही दुर्गंधी निमूटपणे सहन करण्याशिवाय स्थानिकांसमोर पर्याय राहिलेला नाही. 

पुढील बातमी
इतर बातम्या