मिठीबाई कॉलेजमध्ये स्वच्छता अभियान

  • नितेश दूबे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

विलेपार्ले - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मिठीबाई कॉलेज परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसरातील कचरा साफ केला. सर्वांनी आपला परिसर साफ आणि ठेवावा असा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला. तसंच विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या.

पुढील बातमी
इतर बातम्या