मुषक महालात विराजमान झाले बाप्पा

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

गणपतीकडे आकर्षक देखावे साकारण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये चढाओढ दिसून येत असते. विक्रोळी पश्चिमेतील शिवाजी मैदानातही श्रींचं आगमन झालं असून, येथील पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यावर्षी मुषक महालाचा देखावा साकारलाय. 

पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे 55वं वर्ष आहे. मंडळानं मुषक महालात आठ उंदीर हातात मोदक घेऊन उभे आहेत. तसंच बाप्पांना सोन्या चांदीच्या दागिन्यांनी मढवण्यात आलं आहे. हे मंडळ सामजिक कार्यातही अग्रेसर असून, दानपेठीतून मिळालेले पैसे पुरग्रस्त, दुष्काळाग्रस्त, आणि मुलीच्या संगोपनासाठी मंडळाकडून दान करण्यात येणार आहे.  

पुढील बातमी
इतर बातम्या