‘बाप्पा’साठी संतांचे सिंहासन

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

घाटकोपर पश्चिम इथल्या गणेश नगर रहिवाशी उत्कर्ष मंडळानं बाप्पासाठी संतांचे सिहासन बनवले आहे. या सिंहासनच्या दोन्ही बाजूला हत्तींचे मुख दिसून येतात. आजच्या पिढीला महान संताचे महत्त्व पटवून देण्यासाठी आकर्षक मूर्ती बनवण्यात आलीय. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि रुख्मिणी या सर्व संतांचे बॅनरही लावलेत. संतानी समाज सुधारण्यासाठी केलेल्या कामगिरला उजाळा देण्याचा प्रयत्न मंडळानं केला आहे.   

पुढील बातमी
इतर बातम्या