बाप्पासाठी एक  खिडकी

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी ‘एक  खिडकी  योजना’ राबविण्यात आलीय. आता पोलीस आणि पालिका या ठिकाणी मंडळांना फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. कारण सर्व मंडळाना परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्याची सोय पालिकेकडून करण्यात आलीय. गणेश मंडळाने पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून परवाने मंडप उभारले असल्याचे दिसते. तसंच मागील वर्षाची परवानगी प्रत, मंडपांचे नकाशाचे, मंडपाची उंची २५ फुटापेक्षा जास्त असल्यास ‘स्ट्रक्चरल स्टॉबिलीटी’ प्रमाणपत्र, हमीपत्र कागदपत्राची पुर्तता करण्याकडे मंडळांने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.मात्र ही सर्व कागदपत्र तपासूनच पालिका मंडळांना परवाने देणार आहे.  

पुढील बातमी
इतर बातम्या