कचराकुंडी असूनही कचरा उकिरड्यावर

  • सतीश केंगार & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

भायखळ्यामधील एस ब्रिजला लागून असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साठलाय. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पालिकेनं या ठिकाणी कचरा टाकण्या करता कचराकुंडीची व्यवस्था केली आहे. परंतू या ठिकाणाहून कचरा गाडी मार्फत कचरा उचलला जात नाही. त्यामुळे कचरा कचराकुंडीच्या बाहेर पडलेला असतो. याकडे पालिका आणि स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष आहे.

 

पुढील बातमी
इतर बातम्या