पशुवैद्यकीय रुग्णालयातर्फे तपासणी शिबीर

  • सतीश केंगार & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

भायखळा - बकरी ईद निमित्त भायखळा स्टेशन मार्गावरील तांबट नाका परिसरात जनावरांच्या तपासणीसाठी शिबीर भरवण्यात आलं आहे. बक-यांना कोणत्या प्रकारचे आजार नाहीत ना यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. डॉ. स्वप्नील जाधव हे परळ पशुवैद्यकीय रुग्णालयात डॉक्टर आहेत. गेले पाच वर्ष ते बकरी ईद निमित्त तपासणी शिबीर आयोजित करतात. 

पुढील बातमी
इतर बातम्या