चित्रफितीतून दर्शवला मराठ्यांचा इतिहास

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

दहिसर - दहिसर पश्चिम परिसरातल्या विठ्ठल मंदिरात गणेश मूर्तीची स्थापना केली गेलीय. या वर्षी मंडळाकडून शिवाजी महाराज आणि शिवसेनेचं कार्य अशी चित्रफित तयार केलीय.या चित्रफितीतून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राजकीय जीवन दाखवण्यात आलंय. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं कार्य या चित्रफितीतून दाखवण्यात आलंय.

 

पुढील बातमी
इतर बातम्या