दिवाळीनिमित्त सैनिकांना शुभेच्छा पत्रांची भेट

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • कला

लालबाग - काश्मीरमध्ये लढणार्‍या भारतीय सैनिकांना दिवाळीची भेट देण्यासाठी लालबाग येथील गुरुकुल स्कुल ऑफ आर्ट च्या 50 बाल चित्रकारांनी शुक्रवारी 150 शुभेच्छा पत्रं तयार केली. ही शुभेच्छा पत्रं कुरिअर अथवा पोस्टाद्वारे भारतीय सैनिकांपर्यंत पोहचवलं जाणार असल्याचं गुरुकुल स्कुल ऑफ आर्टचे संचालक सागर कांबळे यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या