ग्लोबल आर्ट फेअरला सुरुवात

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • कला

कफ परेड - आर्टलॅंड या मुंबईतील संस्थेनं ग्लोबल आर्ट फेअर हे कला प्रदर्शन कफ परेडच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील एक्स्पोसेंटरमध्ये भरवण्यात आलंय. या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात देशभरातील दोनशे कलाकरांनी सहभाग घेतलाय. 3 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजता या प्रदर्शनाला भेट देता येईल. "जोधपूरहून मुंबईस खास या प्रदर्शनाला भेट देण्यास आलो आहे. सर्वच कलाकारांची पेंटिग्स खूप छान आहेत," असं कलारसिक साधना तिवारी यांनी हे प्रदर्शन पाहिल्यानंतर सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या