चित्रकार संजय कुमार यांचं सोलो एक्झिबिशन

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • कला

वरळी - येथील नेहरू सेंटरमध्ये सुरू असलेलं संजय कुमार यांच्या चित्रांचं सोलो एक्झिबिशन रसिकांना आकर्षित करतंय. या प्रदर्शनात 43 चित्रांचा समावेश आहे. चित्रांच्या किंमती 10 ते 20 हजारांपर्यंत आहेत. ड्रायपेस्टिंग, ऑइलिंग, अॅक्रेलिक अशा वेगवेगळ्या रंगांचा आणि पोताचाही वापर चित्रांत करण्यात आलाय. हे प्रदर्शन 24 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या