होली स्पिरीट रुग्णालयात जॉन अब्राहम

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • बॉलिवूड

अंधेरी -होली स्पिरीट रुग्णालयाच्या 50व्या वर्धापनदिनानिमित्त 11 डिसेंबरपर्यंत प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. पहिल्या दिवशी ख्यातनाम नृत्य दिग्दर्शक टेरेंन्स लुईस उपस्थित होते. तर शनिवारी अभिनेता जॉन अब्राहम यानं उपस्थिती दर्शवली. जॉननं हॉली स्पिरीट हॉस्पिटलचे आभार व्यक्त केले. तसंच रुग्णालयातल्या नर्स, डॉक्टर्सशी जॉननं संवाद साधला.

पुढील बातमी
इतर बातम्या