तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ जाहीर केलीय, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा दर सात रुपयांनी वाढवला आहे.
व्यावसायिक सिलिंडरची किरकोळ किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 इतकी वाढली आहे. दुसरीकडे, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.