दिला हा संदेश
प्रिय ग्राहक,हे आमचे कर्तव्य आहे की आम्ही तुम्हाला ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवू. इथे बँकिंग संबंधित काही खबरदारी इथे देण्यात आल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
- हे आवश्यक आहे की तुम्ही नियमांचे पालन कराल आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीबरोबर तुमचे वैयक्तिक बँकिंग डिटेल्स शेअर करणार नाही
- ईएमआय, डीबीटी किंवा पंतप्रधान केअर फंड किंवा कोणत्याही केअर फंड संबधात ओटीपी मागणाऱ्या कोणत्याही अनौपचारीक लिंकवर क्लिक करू नका.
- जाहिरातींच्या माध्यमातून लॉटरी, रोख रक्कम किंवा नोकरीचं आमिष देणाऱ्या बनावट योजनांपासून सावधगिरी बाळगा.
- बँकेशी संबधित विविध गोष्टींचा पासवर्ड वेळोवेळी बदला
- कोणताही एसबीआय प्रतिनिधी त्यांच्या ग्राहकांकडे त्यांची वैयक्तिक माहिती, पासवर्ड, उच्च सुरक्षा पासवर्ड किंवा ओटीपीसाठी मेल/एसएमएस पाठवत नाहीत, हे लक्षात घ्या.
अवघ्या एका दिवसात 20 हजार जणांना मद्यविक्रीची घरपोच सेवा...
मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १४. ५ दिवसांवर