मिस्त्रींची गच्छंती, टाटाची घसरगुंडी

  • रेणुका गरकल & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

मुंबई - टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची गच्छंती केल्याचे पडसाद मंगळवारी शेअर बाजारात पाहायला मिळाले. मंगळवारी बाजार उघडल्यानंतर टाटा समुहातील प्रमुख कंपन्यांचे शेअर कोसळले. मुंबई शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसून येत असून सेंन्सक्समध्ये घसरण नोंदवण्यात आलीय. टाटा समुहातील टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा बेव्हरेज या कंपन्यांचे शेअर घसरलेत.

पुढील बातमी
इतर बातम्या