अंधेरी पूर्व - सागबाग येथील मुन्नाभाई जोशी चाळ आणि गोकुळ इंडस्ट्रीजच्या समोर आमदार रमेश लटके यांच्या निधीतून बांधण्यात आलेलं शौचालय रविवारी खुलं करण्यात आलं. या वेळी नगरसेवक प्रमोद सावंत, उपविभागप्रमुख अनिल खांडेकर आदीही उपस्थित होते.