अखेर पालिकेनं 'दिवे' लावले

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गोरेगाव - भगतसिंहनगर १ आणि २ मध्ये गेल्या दोन वर्षांपासुन रस्त्यावर लाईट नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता, मात्र नगरसेविका प्रमिला शिदें यांच्या पाठपुराव्यामुळे लाईट पोलच्या कामाचा शुभारंभ झाला. भगतसिंगनगर २ राजाराम गल्ली चाळ या ठिकाणी रात्रीच्या वेळेत लाईट नसल्यामुळे गर्दुले, भिकारी यांचा त्रास सहन करावा लागत होता.

पुढील बातमी
इतर बातम्या