अखेर रस्ते दुरूस्तीला सुरुवात

  • सतीश केंगार & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सातरस्ता - पावसाळा संपत आल्याच्या तोंडावर महापालिकेला जाग आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने ई वॉर्डमधील रस्तादुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सातरस्ता येथील सानेगुरुजी मार्ग, जे. जे जवळील रस्ते, के. के. मार्ग, लव्हलेन, मोतीशहा लेन, रामभाऊ भोगले मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दत्ताराम लाड मार्ग या ठिकाणच्या रस्त्यांवरील खड्डे आणि निखळलेले पेव्हर ब्लॉक दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या