राणीबागेचे मुख्य प्रवेशद्वार बंद राहणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भायखळा - राणीबाग उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार 27 ऑक्टोबरपासून बंद करण्यात येणाराय. पर्यायी रस्ता म्हणून ई. एस. पाटणवाला मार्गावरील अतिरिक्त आयुक्त बंगला इथलं प्रवेशद्वार पर्यटकांसाठी खुलं असेल. राणीबाग प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांच्या सोयीसाठी एन्ट्री प्लाझा प्रकल्प राबवण्यात येतोय. त्यामुळे 27 ऑक्टोबरपासून राणीबाग उद्यानाचा प्रवेशद्वार बंद करण्यात येणाराय.

पुढील बातमी
इतर बातम्या