सी विभाग कार्यालयात ध्वजारोहण सोहळा

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चंदनवाडी - भारताचा 68 वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. सी विभाग कार्यालयाच्या टेरेसवर सहाय्यक आयुक्त जिवक घेगडमल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. चंदनवाडी महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक तसंच पालिका कर्मचारी उपस्थित होते. या वेळी प्रभाग प्रेस कंट्रोल आॅफिसर सागर महाले तसंच पालिका कर्मचारी आणि सुरक्षारक्षक उपस्थित होते. या वेळी परेड आणि सलामी देऊन झेंड्याला मानवंदना देण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या