निर्मल ग्राम स्पर्धेचे आयोजन

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दहिसर - केतकीपाडा परिसरात संत गाडगे बाबा निर्मल ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केतकीपाडा-धाराखाडी विकास सेवा संघाने मुंबई मनपाच्या मदतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी गांधी जयंतीचे औचित्य साधून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला..

या स्पर्धेसाठी 40 सोसायट्या आणि बिल्डिंगचा समावेश करण्यात आला आहे. हे स्वच्छता अभियान तीन महिने चालणार असून, विजेत्यांना पारीतोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल.

 

पुढील बातमी
इतर बातम्या