'असे' आहेत कल्याण - डोंबिवलीमधील कंटेन्मेंट झोन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे नवीन 47 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांची संख्या 1251 वर गेली आहे. आतापर्यंत 595 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर 646 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 34 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 

कंटेन्मेंट झोनची यादी


हेही वाचा -

महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या नियमांत पुन्हा बदल, मिळाली एमएमआरमध्ये प्रवासाला मुभा

'मिशन बिगीन अगेन'द्वारे नातेवाइकांसाठी सोसायट्यांचे दार उघडे


पुढील बातमी
इतर बातम्या