फुटपाथ की पार्किंग झोन?

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गोरेगाव - हब मॉलच्या बाहेर बाईकस्वारांच्या अनधिकृत पार्किंगमुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत. या हब मॉलमध्ये शॉपिंग सेंटर, बिग बाजार, हॉटेल, चित्रपटगृह, मॅकडॉनल्ड आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्यांची पार्किंग ही सकाळपासूनच सुरू होते. नागरिकांना मॉलकडून पार्किंगसाठी जागा नसल्याने अनेक बाईकस्वार फुटपाथवरसुद्धा पार्किंग करतात. त्यामुळे संध्याकाळी या ठिकाणी प्रवास करताना नागरिकांची तारांबळ उडते.

पुढील बातमी
इतर बातम्या