गटाराच्या झाकणाची दुरवस्था

  • अमोल करडे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

जोगेश्वरी - शामनगर मजास आगारासमोरच्या रस्त्यावरील गटाराच्या झाकणाची दुरवस्था झालीय. शिवाय या झाकणातील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांपैकी कुणालाही दुखापत होऊ शकते. पालिकाही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी प्रशांत दुवाकर यांनी केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या