इमारतीच्या प्रवेशद्वारातच कचरा

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गिरगाव - ठाकूरद्वारमधल्या मेहता इमारतीच्या प्रवेशद्वारात मागील चार महिन्यापासून कचरा, भंगार तसाच पडून आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ये-जा करताना घाणीचा सामना करावा लागत आहे. चार महिन्यापूर्वी या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी पडलेल्या काँक्रिटचा ढिग अजूनही तसाच पडून आहे. मात्र पालिकेचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या