गटाराच्या झाकणाची चोरी

  • अकबर खान & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वांद्रे - वांद्रे स्थानक रोडवरील गटाराच्या झाकणाची चोरी करण्यात आलीय. त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. तसंच उघड्या गटारात पडण्याची जास्त भीती आहे. वारंवार तक्रार करुनही पालिका आणि पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय. तर इथे नेहमीच गटाराच्या झाकणाची चोरी होते असं इथले स्थानिक प्रवासी आसीफ खान यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या