वायू प्रदूषण रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बेकरीमधील भट्टींमध्ये कोळसा आणि लाकडाच्या वापरामुळे वायू प्रदूषणाची स्थिती चिंताजनक झाल्याचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या विशेष खंडपीठाने नमूद केले.

तसेच, शहरातील लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या बेकरींना सहा महिन्यांच्या आत भट्टी गॅस किंवा इतर जैविक इंधनात रूपांतरित करण्यास सांगण्यात यावे, असे आदेशही विशेष खंडपीठाने मुंबई महानगरपालिकेसह राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला (mpcb) दिले.

पुढील बातमी
इतर बातम्या