अनधिकृत पार्किंगमुळं नागरिक त्रस्त

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मस्जिद - जंजिकर स्ट्रीटवर सध्या दिवाळीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी खरेदीला उधाण आलं आहे. पण यातच बाहेरून येणाऱ्या काही नागरिकांच्या गाड्यांमुळे अनधिकृत पार्किंगची समस्या जाणवत आहे. त्यामुळं ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही वाहने लवकरात लवकर हटवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या