एमएमआरडीए (mmrda) ने पर्यायी जागा देऊनही बांधकाम न हटवल्यामुळे पालिकेने बांधकाम तोडण्याची कारवाई केली. पालिकेच्या एस विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाकडून ( मोठ्या पोलिस (police) बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
(mumbai municipal corporation) हे ५ हजार चौरस फुटांचं अवैध बांधकाम (illegal construction) तोडल्याने भविष्यात विक्रोळी पूर्वेकडे (wikroli east) असणाऱ्या परेश पारकर मार्ग ( व पिरोजशा गोदरेज मार्ग ( Pirojasha Godrej Road) यादरम्यान ६० फूट रुंदीचा रस्ता (road) उभारता येणार आहे. विक्रोळी पूर्व परिसरातील नामदेव पाटणे मार्गालगतची बांधकामे २००५ मध्ये रेल्वेच्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणावेळी हटवली होती. एमएमआरडीए (mmrda) तर्फे या बांधकाम मालकांना पर्यायी जागा देण्यात आल्या होत्या. मात्र, यामधील अनेकांनी पर्यायी जागेचा ताबा तर घेतलाच पण आधीच्या जागेजवळ असणाऱ्या पालिकेच्या प्रस्तावित विकास नियोजन रस्त्याच्या रेषेवर २७ अवैध बांधकामं उभारली. यातील २५ बांधकामे पालिकेने २००९ मध्ये पाडली होती. तर दोन बांधकामांबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट होते.
(mumbai municipal corporation) बाजूने निकाल दिला. त्यामुळे पालिकेेने सोमवारी हे अवैध बांधकाम (illegal construction) तोडलं. परिमंडळ पाचचे उपायुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली 'एस' विभागाद्वारे धडक कारवाई करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे ( यांनी सांगितले. अतिक्रमण निर्मूलन खात्याचे ( सहाय्यक आयुक्त अरुण चव्हाण (, दुय्यम अभियंता सचिन सरवदे (, कनिष्ठ अभियंता निखिल कोळेकर ( यांनी विशेष मेहनत घेतली. या कारवाईला होणारा विरोध लक्षात घेऊन कडक पोलिस (police) बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालिकेचे ९८ कामगार, अधिकाऱ्यांच्या मदतीने तीन जेसींबीसह (jcb) इतर आवश्यक साधनसामुग्रीचा वापर करून ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा -
मुंबई महानगर पालिकेत ८७४ जागांसाठी भरती