गटाराचे पाणी रस्त्यावर

  • विलास तायशेटे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अजिज बाग - चेंबुरमधील अजिज बाग येथील गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. याचा मोठ्या प्रमाणात त्रास प्रवाशांना होतो. स्थानिक नागरिकांनी तक्रार करुनही विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आले आहे. एम पूर्व आणि एम पश्चिम या विभागाच्या हद्दीत हे गटार येते. त्यामुळे नेमकं या गटाराचे काम कोणी करायचे या संभ्रमात दोन्ही विभाग आहेत. मात्र विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या संभ्रमाचा त्रास नागरिकांना होत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या