अवैध रिक्षा पार्किंगमुळे ट्रॅफिकची समस्या

  • अकबर खान & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वांद्रे - वांद्रे रिक्लेमेशनमधल्या रिक्षावाल्यांनी रस्त्यावर अवैध पार्किंग सुरू केलंय. ज्याकडे ट्रॅफिक पोलिसांनी दुर्लक्ष केलंय. या परिसरात अवघ्या 100 मीटर अंतरावर ट्रॅफिक पोलिसांची चौकीही आहे. तरीही रिक्षांच्या अवैध पार्किंगकडे दुर्लक्ष केलं जातंय. या अवैध पार्किंगमुळे वांद्रे येथून सी-लिंककडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही होऊ लागली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या