चित्रातून स्वच्छ आणि सुंदर भारताचा संदेश

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

प्रभादेवी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या स्वच्छ भारत अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. रविवारी सकाळी प्रभादेवीच्या महापालिका शाळेसमोरील भिंतीवर चित्र काढून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. प्रभा-विनायक नवरात्रोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या उपक्रमांतर्गत दक्षिण-मध्य मुंबईतील मोक्याच्या परिसरातील भिंतीवर चित्रातून स्वच्छ आणि सुंदर भारताचा संदेश विद्यार्थी देत आहेत. 29 जानेवारीपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या