बोरीवली स्टेशनवर स्वच्छ भारत अभियान

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बोरीवली - ओम प्रकाश प्रतिष्ठान आणि एन.एन. कॉलेजच्या जवळपास 250 विद्यार्थ्यांनी गुरुवारी बोरीवली स्टेशनची साफ-सफाई केली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्टेशनची सफाई करण्यात आली. या अभियानाचं आयोजन ओमप्रकाश प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत पुजारी यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या