LTT इथे रेल्वेचा ब्लॉक, 12 डिसेंबरपर्यंत 'या' गाड्या बंद

(File Image)
(File Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मध्य रेल्वे (सेंट्रल रेल्वे) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे 12 डिसेंबर 2022 या कालावधीत पायाभूत सुविधांचे काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ज्यामुळे पुढील गाड्या नमूद केलेल्या तारखांपासून शॉर्ट टर्मिनेट/सुरू केल्या जातील.

  • 16346 तिरुअनंतपुरम - LTT नेत्रावती एक्स्प्रेस JCO  8.11.2022 ते 11.12.2022 या तारखांना पनवेल इथे शॉर्ट टर्मिनेट (पनवेलपर्यंत धावेल) होईल.
  • 16345 LTT-थिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस JCO 10.11.2022 ते 13.12.2022 या तारखांना पनवेलहूंन अल्पावधीत धावेल.
  • 12620 मंगळुरु सेंट्रल - LTT मत्स्यगंधा एक्स्प्रेस JCO 8.11.2022 ते 11.12.2022 या कालावधीत पनवेल इथे शॉर्ट टर्मिनेट (पनवेलपर्यंत धावेल) होईल.
  • 12619 LTT - मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस JCO 9.11.2022 ते 12.12.2022 या कालावधीत पनवेलहून धावेल.
  • 14314 बरेली-एलटीटी एक्स्प्रेस JCO 12.11.2022, 19.11.2022, 26.11.2022, 3.12.2022, 10.12.2022 रोजी ठाणे इथे शॉर्ट टर्मिनेट (ठाण्यापर्यंत धावेल) होईल.
  • 22512 कामाख्या-एलटीटी एक्सप्रेस JCO 12.11.2022, 19.11.2022, 26.11.2022, 3.12.2022, 10.12.22022 रोजी ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट (ठाण्यापर्यंत धावेल) होईल.
  • 22511 LTT-कामाख्या एक्सप्रेस JCO 15.11.2022, 22.11.2022, 29.11.2022, 6.12.2022 आणि 13.12.2022 या तारखांना शॉर्ट टर्मिनेट (ठाण्यापर्यंत धावेल) होईल.

प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी आणि या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कळवावे.


हेही वाचा

तेजस एक्स्प्रेसला आणखी एक व्हिस्टा डोम कोच जोडला जाणार

परळ टीटी इथला ब्रिज पालिका पाडणार, वाहतुकीसाठी होणार लवकरच बंद

पुढील बातमी
इतर बातम्या