खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गोरेगाव - कामा इस्टेट, अशोकनगर, पेट्रोलपंपासमोर पाच दिवसापासून टाटा पॉवरवाल्यानं एक मोठा खड्डा केल्यानं नागरिक त्रस्त झालेत. हा खड्डा करून ठेवल्यानं वाहनांनाही अडथळा निर्माण होतोय. पाच दिवसांपूर्वी टाटा पॉवरलनं वायरिंग टाकायला एक खड्डा केला होता. त्यानंतर त्या ठिकाणी कोणीही टाटा पॉवरचे कामगार काम करण्यासाठी आले नाहीत. यामुळे याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय.

पुढील बातमी
इतर बातम्या