जोगेश्वरीत स्वस्त भाजी

जोगेश्वरी - नागरिकांना स्वस्तात भाजी मिळावी यासाठी जोगेश्वरी पूर्व परिसरातील शामनगर तलावाजवळ स्वस्त भाजी विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. आमदार व गृहनिर्माण व उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याहस्ते या भाजी विक्री केंद्राचे करण्यात आले.

"जर कुणालाही अशाप्रकारे स्वस्त भाजी विक्री केंद्र सुरू करून व्यवसाय करायचा असेल त्यांनी किंवा महिला बचत गटांनी या केंद्राचे चालक सुर्वे यांना भेटून मार्गदर्शन आणि सहकार्य घ्यावे", असे वायकर यांनी या प्रसंगी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या