दिवाळी शिबिराचं आयोजन

  • पूजा भोवड & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रिकेट

वांद्रे - एमआयजी क्लबमध्ये दिवाळी सुट्टी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर सहा महिन्याचं असून २००० ते १६,००० पर्यंत शुल्क आहे. या शिबिरात मुलांसाठी ७ ते २० तर मुलींसाठी १२ ते २० वयोगटाची मर्यादा आहे. गेली ६० वर्ष हा क्लब क्रिकेट संबंधीत मार्गदर्शन देतंय. हे शिबीर ३१ मार्चपर्यंत राबवण्यात येणाराय. सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हे शिबीर भरवण्यात येणाराय.

पुढील बातमी
इतर बातम्या