लाचखोर पोलीस अधिकारी गजाआड

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

मुंबई - हर्षानंद भारतराव कांबळे या लाचखोर पोलिसाला चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं आहे. भायखळा पोलीस ठाण्यात पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी गेलेल्या तरुणाकडे हर्षानंद कांबळे यांनी लाच मागितली. या प्रकरणी तरुणानं लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत लाचलुचपत विभागानं सापळा रचत या पोलिसाला अटक केले.

पुढील बातमी
इतर बातम्या