मुंबईत निवडणूक काळात घातपाताचा कट

सध्या राज्यात (maharashtra) विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत (mumbai) घातपात (attack) घडविण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र हा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी ठरला आहे.

मिरा भाईंदर वसई विरार (virar) पोलिसांच्या गुन्हे शाखा 2 च्या पथकाने हा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी (police) याप्रकरणी 9 देशी पिस्तुल, 21 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला असून 8 जणांना अटक केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या