भांडं पॉलिशच्या दुकानाला आग

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

कुंभारवाडा - पी. बी. मार्ग येथील भांडं पॉलिशच्या दुकानाला मंगळवारी चारच्या सुमारास आग लागली. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अद्याप दुकानाचा मालक कोण हे कळू शकलेलं नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी वेळीच पोहोचल्यामुळे मोठा अपघात टळला. दरम्यान, या आगील्यामुळे अंलकार सिनेमाजवळील रस्ता दोन तास बंद ठेवण्यात आला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या