हब मॉलच्या दुसऱ्या मजल्याला आग

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

गोरेगाव - वेस्टर्न एक्स्प्रेच्या बाजूला असलेल्या हब मॉलमधील हॉटेल गोल्डन शेरियटला बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर सुरक्षारक्षकांनी सतर्कता दाखवत पूर्ण मॉल खाली करत लोकांना बाहेर काढले. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रत्यक्षदर्शी फकरुद्दीन शेख यांचं मॉलमध्ये कपाड्याचे दुकान आहे. प्रवीण अग्रवाल यांच्या हॉटेल शेरियाटचे किचन बाहेर गॅलरीत आहे. याबाबत सहावेळा पालिकेसह फायरब्रिगेड आणि पोलिसांनी त्यांनी नोटीसही दिली मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

पुढील बातमी
इतर बातम्या