नीलम गोऱ्हे यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई - अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार आणि जिवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. तर मुंबई आणि पुणे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या