लोहमार्ग पोलिसांतर्फे 'रेझिंग डे' मार्गदर्शन

  • अर्जुन कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

मुंबई - लोहमार्ग आयुक्तालयात रेझिंग डे 2017 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 2 ते 5 जानेवारी दरम्यान हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पोलिसांच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर मुलांना सुरक्षेच्या दृष्टीनं ही मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमात अंधेरी पूर्व आणि पश्चिमेतल्या महापालिका उच्च माध्यमिक इंग्रजी माध्यम शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या